मराठी एक इंडो-आर्यन भाषा है जो मुख्य रूप से भारतीय राज्यों महाराष्ट्र, गुजरात, तेलंगाना, आंध्र प्रदेश में बोली जाती है। भारत में भाषा के 68 मिलियन से अधिक वक्ता हैं और पाकिस्तान में इसकी संख्या कम है।
यहाँ एक सुंदर मराठी कविता है जिसका उपयोग आप किसी को उनके जन्मदिन पर बधाई देने के लिए कर सकते हैं।
Birthday Poem In Marathi
सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे,
सोनेरी किरणांची सोनेरी दिवस,
सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा,
केवळ सोन्यासारखा लोकांना,
🎂वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.🎂
माणसांच्या या गर्दीत अनेक चेहरे भेटतात…
काही चांगले, काही वाईट काही कधीच लक्षात न राहणारे
आणि काही कायमचे मनात घर करणारे..
मनात घर करणारी जी अनेक माणसं जगतांना लाभली त्यातले एक तुम्ही!
म्हणूनच, या वाढदिवसानिमित्त आपुलकीच्या शुभेच्छा !
आजचा दिवस आमच्यासाठीही खास आहे,
तुला उदंड आयुष्य लाभो,
मनी हाच ध्यास आहे.
यशस्वी हो, औक्षवंत हो,
अनेक आशीर्वादांसह
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.
तुझा वाढदिवस आमच्यासाठी जणु पर्वणीच असते!
ओली असो वा सुकी असो, पार्टी तर ठरलेलीच असते!!
मग कधी करायची पार्टी?
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!
भेटवस्तू आणल्या नाहीत
मी फक्त प्रार्थना केली
कडक उन्हात जतन करा
असे बदल आणले आहेत
मी जाताना खडे काढू शकत नाही तर
अनवाणी चालणार, मी माझ्या चप्पल लपवायला आलो आहे
जाम माझ्या ओठांवर कोणीही येत नाही
पण मी तुमच्यासाठी आयुष्याची नशा आणली आहे
मी एक कवी कोणताही राजवाडा आणू शकत नाही
मी फक्त शब्दात आनंद व्यक्त करू शकतो
वाढदिवशी मी फक्त दुआ आणली !
तुझ्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण तुला सदैव आनंददायी ठेवत राहो,
आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी तुझ्या हृदयात सतत तेवत राहो.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप सारं यश मिळावं,
तुमचं जीवन उमलत्या कळीसारखं फुलावं,
त्याच सुगंध तुमच्या जीवनात दरवळत राहो.
हीच देवाकडे प्रार्थना आहे.
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा
आयुष्यातले सगळेच क्षण
आठवणीत राहतात असं नाही..
पण काही क्षण असे असतात,
जे विसरू म्हणताही
विसरता येत नाहीत!
हा वाढदिवस म्हणजे
त्या अनंत क्षणातला
असाच एक क्षण…
हा क्षण मनाला
एक वेगळं समाधान देईलच..
पण आमच्या शुभेच्छांनी,
वाढदिवसाचा हा क्षण
एक सण होऊ दे हीच सदिच्छा!
Happy Birthday!!!
तुमच्या सर्व इत्या व आकांक्षा गगनाला भिडू दे,
जीवनात तुमच्या सर्वकाही तुमच्या मना सारखे घडू दे,
तुम्हाला दीर्घ आयुष्य, सुख, समृध्दी लाभो ही सदिच्छा
सगळ्याच माणसांचे वाढदिवस आपण साजरे करतो…
पण, त्यातले काही वाढदिवस असे असतात जे साजरे करताना
मन एका वेगळ्याच विश्वात हरवून जातं.
कारण ते असतात आपल्या मनात घर करून बसलेल्या काही खास माणसांचे वाढदिवस!
जसा तुझा वाढदिवस. अभिनंदन…
तुझे आयुष्य फुलांच्या सुगंधाने सुगंधित होवो,
तुमचे जीवन तारेच्या तेजाने सामील होऊ द्या,
तुमचे वय सूर्यासारखे आहे,
लक्षात ठेवा की जग नेहमी
तुम्ही तुमच्या वाढदिवसाला मेळावा अशा प्रकारे सजवा,
हा शुभ दिवस तुमच्या आयुष्यात हजार वेळा येवो,
आणि आम्ही तुम्हाला प्रत्येक वेळी “वाढदिवसाच्या शुभेच्छा” म्हणत राहतो
वाढदिवसाच्या शुभेच्छा बायको साथी जी
नातं आपल्या प्रेमाच
दिवसेंदिवस असच फ़ुलावं
वाढदिवशी तुझ्या, तू माझ्या शुभेच्छाच्या पावसात भिजावं.
तुझा वाढदिवस आमच्यासाठी जणु पर्वणीच असते,
ओली असो वा सुकी असो,
पार्टी तर ठरलेलीच असते,
मग कधी करायची पार्टी?
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा
ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी
आजचा वाढदिवस आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी
आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हाव … हीच शुभेच्छा !!!
तुला तुझ्या आयुष्यात सुख, आनंद व यश लाभो,
तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो,
त्याचा सुगंध तुझ्या जीवनात दरवळत राहो,
हीच तुझ्या वाढदिवसा निमित्त ईश्वरचरणी प्रार्थना !
।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।
माणसांच्या या गर्दीत अनेक चेहरे भेटतात…
काही चांगले, काही वाईट काही कधीच लक्षात न राहणारे
आणि काही कायमचे मनात घर करणारे..
मनात घर करणारी जी अनेक माणसं जगतांना लाभली त्यातले एक तुम्ही!
म्हणूनच, या वाढदिवसानिमित्त आपुलकीच्या शुभेच्छा !नवे क्षितीज नवी पाहट ,
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट.
स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो.
तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
आयुष्याच्या अवघड वाटेवर तू दिलीस मला साथ,
कोणत्याही क्षणी सोडला नाहीस तू हातातला हात..
कधी चिडलो, भांडलो, कधी झाले जरी भरपूर वाद,
पण दुसऱ्याच क्षणी कानी आली तुझी प्रेमळ साद…
प्रिये तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !मी श्वास घेण्याचं एकमेव कारण आहेस तू
माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम गोष्ट आहेस तू
माझं पहिलं आणि शेवटचं प्रेम आहेस तू
माझी अर्धांगिनी, माझ्या हृदयाची राणी आहेस तू..
आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे..
तुला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा !
वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी कविता
तुझा वाढदिवस म्हणजे आनंदाचा झुळझुळ झरा, सळसळणारा शीतल वारा !
तुझा वाढदिवस म्हणजे सोनपिवळ्या उन्हामधल्या रिमझिमणाऱ्या श्रावणधारा
।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।
आईने जन्म दिला,
ताईने घास भरवला,
सोबत नसताना आई,
ताई तू तिच्या कर्तव्याचा भार उचलला.
अशा माझ्या मोठ्या ताईस,
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!
दिवस आज आहे खास,
तुला उदंड आयुष्य लाभो हाच मनी ध्यास.
।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।
आयुष्याच्या या पायरीवर
तुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे…..
तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे…..
मनात आमच्या एकच इच्छा आपणास उद्दंड आयुष्य लाभू दे…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
तुमच्यावर सूर्याची किरणे चमकू दे
फुललेली फुले, तुम्हाला सुगंध देतात
आपण जे देऊ ते कमी असेल
देणारा तुम्हाला जीवनाचे प्रत्येक सुख देतो
वाढदिवसाच्या शुभेच्छा दररोज आम्हाला हा खास दिवस आवडतो
आम्हाला तुमच्याशिवाय जे खर्च करायचे नाही
तसे, हृदय नेहमी तुम्हाला प्रार्थना देते
तरीही ते तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देते! तुमचे आयुष्य नेहमीच फुलांसारखे वास घेते,
आनंद तुमच्या प्रत्येक पावलावर चुंबन घेतो,
या वाढदिवशी तारे सारखे चमकणे,
माझ्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
माणसांच्या या गर्दीत अनेक चेहरे भेटतात…
काही चांगले, काही वाईट काही कधीच लक्षात न राहणारे
आणि काही कायमचे मनात घर करणारे..
मनात घर करणारी जी अनेक माणसं जगतांना लाभली त्यातले एक तुम्ही!
म्हणूनच, या वाढदिवसानिमित्त आपुलकीच्या शुभेच्छा !
माझ्या आयुष्याची सावली
आई माझी विठू माऊली
कष्ट केलेस अतोनात
भरविण्या मला तू घास
केलीस मजवर तु माया
जशी एखाद्या वटवृक्षाची छाया
माझ्या आयुष्याची सावली
आई माझी विठू माऊली
आई तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा !
दिवस ते उन्हाळ्याचे होते,
उन्हाळ्यातला महिना तो एप्रिलचा होता,
एप्रिलची ती सात तारीख होती,
त्या दिवशी माझा वाढदिवस होता.
तुला तुझ्या आयुष्यात सुख, आनंद व यश लाभो,
तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो,
त्याचा सुगंध तुझ्या जीवनात दरवळत राहो,
हीच तुझ्या वाढदिवसा निमित्त ईश्वरचरणी प्रार्थना !
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छाआज आपला वाढदिवस”
वाढणा-या प्रत्येक दिवसा गणिक
आपलं यश, आपलं ज्ञान आणि आपली किर्ती वृद्धिंगत होत जावो..
आणि सुख समृद्धीची बहार आपल्या आयुष्यात नित्य येत राहो..
“आई तुळजा भवानी” आपणास उदंड आयुष्य देवो,
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा !!
जय महाराष्ट्र
नवा गंद नवा आनंद
निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा
व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी
आनंद शतगुणित व्हावा.
ह्याच तुम्हांला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!!
तू नव्हतीस तेव्हाही मी जगतच होतो.
नाहीच असं नाही पण तुझ्या येण्याने
आयुष्याची बाग खऱ्या अर्थाने बहरून आली..
पूर्वीचेच क्षण तुझ्या सहवासात
नव्या आनंदाने बहरून आले..
पूर्वीचेच दिवस तुझ्या प्रमाणे
नव्या चैतन्याने सजून गेले..
आता आणखी काही नको,
हवी आहे ती फक्त तुझी साथ
आणि तुझ्या प्रेमाचं अनमोल नातं!
बस्स! आणखी काही नको.. काहीच!
वाढदिवसाच्या प्रेम शुभेच्छा
नवे क्षितीज नवी पाहट ,
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट.
स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो.
तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!
आपले इवलेसे हात पकडून जे आपल्याला चालायला शिकवतात
ते बाबा असतात
आपण काही केल्यावर चांगले जे अभिमानाने सगळ्यांना सांगतात
ते बाबा असतात
आपल्या मुलांना कशाचीही कमी पडू नये यासाठी जे दिवस-रात्र कष्ट घेतात
ते बाबा असतात
आयुष्याच्या रस्त्यावर चालताना अपयश पासून सावरतात
ते बाबा असतात
जे आपल्या मुलांवर निस्वार्थपणे प्रेम करतात
ते बाबा असतात
बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता
आयुष्याच्या या पायरीवर
तुमच्या नव्या जगातील
नव्या स्वप्नांना बहर येऊ दे…….
तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच
भरारी घेऊ दे…..
मनात आमच्या एकच इच्छा आपणास उद्दंड
आयुष्य लाभू दे…
पुन्हा वाढदिवस येत आहे;
मी तो काळ विसरलो नाही;
जेव्हा आनंदाने फुलले
वाटले की वाढदिवसाची भेट नवीन आणत आहे;
वाढदिवस पुन्हा येत आहे!वर्षाने पुन्हा शोक आणला;
मनात नीर सावली;
मी वाढत आहे – भ्रम मला कडू खात आहे;
वाढदिवस पुन्हा येत आहे!वर्धापनदिनानिमित्त मन प्रफुल्लित होते;
मी इतर कारणांवर आहे;
एक दुःखी आयुष्य संपण्याच्या जवळ आहे!
वाढदिवस पुन्हा येत आहे
माणसांच्या या गर्दीत अनेक चेहरे भेटतात…
काही चांगले, काही वाईट काही कधीच लक्षात न राहणारे
आणि काही कायमचे मनात घर करणारे..
मनात घर करणारी जी अनेक माणसं जगतांना लाभली त्यातले एक तुम्ही!
म्हणूनच, या वाढदिवसानिमित्त आपुलकीच्या शुभेच्छा !
तुमचे प्रेम असेच माझ्यावर राहू दे,
आपल्या प्रेमाचे नाते असेच कायम फुलु दे..
तुमच्यामुळे मला अनेक नाती लाभली,
आई बाबा बहिणीची माया मला तुमच्यात दिसली..
तुम्ही होते म्हणून हे घर माझे आपले झाले,
माझ्यातला चांगल्या गुणांचे तुम्ही कौतुक केले..
तुमची अर्धांगिनी होण्याचा अभिमान आहे..
असेच प्रेम जन्मभर राहो हेच तुम्हास मागणे आहे,
तुम्ही नेहमीच मला समजून घेतले..
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा !
तुझा वाढदिवस आमच्यासाठी जणु पर्वणीच असते!
ओली असो वा सुकी असो, पार्टी तर ठरलेलीच असते!!
मग कधी करायची पार्टी?
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!
दिवस उज्ज्वल होवो
चांगले हवामान
यार की मेटे मैल
आनंदी रहा
आईचे वडील धन्य होवोत
वाहणे आवडते
त्यासाठी आम्ही प्रार्थना केली
फक्त वाढदिवशी प्रार्थना केली
भेटवस्तू बॅगमध्ये नसावी
प्रियजनांचे प्रेम कायमचे
सगळ्याच माणसांचे वाढदिवस आपण साजरे करतो…
पण, त्यातले काही वाढदिवस असे असतात जे साजरे करताना
मन एका वेगळ्याच विश्वात हरवून जातं.
कारण ते असतात आपल्या मनात घर करून बसलेल्या काही खास माणसांचे वाढदिवस!
जसा तुझा वाढदिवस. अभिनंदन…
तू आल्यापासून बाळा
माझ्या आयुष्यात वादळ आहे
तू फक्त मुलगी नाहीस
ती माझ्या आयुष्याची सावली आहे !!
मला आज काय मिळाले
तू सुंदर आहेस
मला आयुष्य जगायचे आहे
तुम्ही एक अर्थपूर्ण निमित्त आहात !!
जे माझ्या चेहऱ्यावर फुलते
तू ते सुंदर हसू आहेस
आपला चेहरा पहा
तू माझ्या जीवनाची बाग आहेस !!
मला तुमच्याकडून प्रेरणा मिळाली
जेव्हा तुम्ही प्रत्येक क्षणी हसता
मला नवी ऊर्जा मिळते
जेव्हा तू मला हसून भेटशील !!
तुम्ही बहरता आणि अमरासारखे वाढता
हे आयुष्य तुमचे संपत्तीने परिपूर्ण होवो.
उदात्त मार्गावर नेहमी ध्येयाकडे वाटचाल करू
फक्त ही प्रार्थना हृदयातून बाहेर पडली, तू प्रत्येक जन्मात माझी मुलगी बन !
मंदिराचा उंच कळस म्हणजे आई ❣
अंगणातील सुगंधी तुळस म्हणजे आई
वारकऱ्यांच्या मुखातील पवित्र संतवाणी म्हणजे आई 🔥
प्रखर उन्हात थंडगार पाणी म्हणजे आई
🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई 🎂🍰🎉💥
नातं आपल्या प्रेमाच
दिवसेंदिवस असच फ़ुलावं
वाढदिवशी तुझ्या, तू माझ्या शुभेच्छाच्या पावसात भिजावं.
आयुष्यामध्ये🌿 बरीच माणसं भेटतात…
काही चांगले🥰, काही वाईट 🤨काही कधीच लक्षात न राहणारे….
आणि काही कायमस्वरूपी 💞मनात घर करून राहतात…
आणि मनात घर करून राहणारी 😊माणसं त्यातलेच तुम्ही एक आहात…
🎁वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..🎁 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
तुझ्या वाढदिवसाचे हे
सुखदायी क्षण तुला सदैव
आनंददायी ठेवत राहो
आणि या दिवसाच्या
अनमोल आठवणी
तुझ्या हृदयात सतत तेवत राहो
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
मुंबई असते खूप घाई ❣
शिर्डीत आहेत बाबा साई
फुलात सुगंधी फुल जाई
गल्लीगल्लीत असतात भाई 🔥
जगात भारी माझी आई
तुझ्या लाडक्या लेकींकडून
🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई 🎂🍰🎉💥
तुझा वाढदिवस आमच्यासाठी जणु पर्वणीच असते,
ओली असो वा सुकी असो,
पार्टी तर ठरलेलीच असते,
मग कधी करायची पार्टी?
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा
नवा गंद नवा आनंद
निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा
व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी
आनंद शतगुणित व्हावा.
ह्याच तुम्हांला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!!…
तुझ्या वाढदिवसाचे हे
सुखदायी क्षण तुला सदैव
आनंददायी ठेवत राहो
आणि या दिवसाच्या
अनमोल आठवणी
तुझ्या हृदयात सतत तेवत राहो
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !